Dictionaries | References

कोंत

   
Script: Devanagari
See also:  कोत

कोंत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : हिशोब

कोंत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, esp. as cut to induce the exudation.

कोंत     

 पु. १ भोला ; त्याचें फळ .' घायी कोत न जिरे । ' - ज्ञा १३ ५३८ . ' घायींचा कोत न जिरे । ' - एभा १२ . २५० . २ ( बे .) वेळुचा , बांबुचा कोंब ; चिन्नें . - न . ( कों .) माडाच्या किंवा ताडाच्या पोयींचें अग्र ; गाभ्यांचें टोंक ( टोंककापुन नंतर त्यांतुन रस काढण्यासाठीं तेथें मडकें लावतात ). ( सं . कुंत = भाला ; का . कोंत )
०कांती  स्त्री. भाला ; एक शस्त्र . ' लांगुल सागर कटारें । कोतकांतीं ईट तोमरें । ' - कथा ३ . ११ . १४ . ०कारु - कर - पु . भालाईत . ' सेले सावळे कोतेकर । ' - एरुस्व ७ . १३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP