Dictionaries | References

हरेल त्याच्या डोक्यावर (ओझ्याचा) हारा

   
Script: Devanagari

हरेल त्याच्या डोक्यावर (ओझ्याचा) हारा     

ज्याचा पराजय होईल त्याच्या माथीं सर्व नाश लादावयाचा. " १९१
च्या पापकाळांत सगळ्यांच्याच चुका झाल्या असें असतां, एकट्या जर्मनीवर सर्व जबाबदारी टाकली, हा व्हर्सायाच्या तहानें मोठा अन्याय केला असें जर्मनी प्रतिनिधींचें म्हणणें होतें. पण Woe to the conquered अशी इंग्रजींत म्हण आहे म्हणजे ‘ हरेल त्याच्या डोक्यावर ( ओझ्याचा ) हारा ’ त्याप्रमाणें घडलें. " -केसरी ९-७-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP