Dictionaries | References अ अक्षय भोग कुड्याची फुलें Script: Devanagari Meaning Related Words अक्षय भोग कुड्याची फुलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इतर झाडांची फुले सुवासिक किंवा सुंदर असल्यामुळे लोक वास घेण्यास किंवा देवावर वाहण्यास काढून नेतातपण कुड्याची फुले झाडावर तशीच राहातात. ती कोणी काढून नेत नाहीती सुंदरहि नसतात व त्यांस वासहि नसतोती अगदी साधी असतात. तसाच आपला पोषाख, अंगावर घेण्याच्या वस्तु वगैरे जर साध्या असतील तर त्या नेहमी अंगावर राहतील. सुंदर वस्त्र किंवा मौल्यवान दागिना आपण काही एकसारखा अंगावर ठेवूं शकत नाही. तेव्हां साधी वस्तूच जास्त टिकाऊ व कायमची असते. सुंदर वस्तूंचा उपभोग तात्पुरता असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP