Dictionaries | References

अक्कलकी तोती उड गयी

   
Script: Devanagari

अक्कलकी तोती उड गयी

   -अकलेची पोपठीण उडून गेली. एखाद्याचें शहाणपण नष्ट झालें आहे, त्याची बुद्धि कार्य करीत नाहीं, असें दर्शवावयाचें असल्यास ही म्हण वापरण्यांत येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP