Dictionaries | References अ अक्काबाईचा पाया Script: Devanagari Meaning Related Words अक्काबाईचा पाया मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुर्दैवाचीं पूर्वचिन्हें. लक्ष्मीची वडील बहीण अवदया असें मानतातम्हणून तीस अक्काबाई असें म्हणतात. या दोघी बहिणी कधींहि एकत्र नांदत नाहींत. तेव्हां अक्काबाई जवळ येणें म्हणजे दारिद्य, हीनदशा, दैन्य यांची प्राप्ति होणें व वैभवादि दूर पळणें. असा अर्थ होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP