Dictionaries | References
अं

अंगाई करणें

   
Script: Devanagari

अंगाई करणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
To put a baby to bed, lull to sleep.

अंगाई करणें     

लहान मुलांना निजविण्यासाठीं बायका‘अंग्‌ गाई!" असें शेवटीं पालुपद असलेलें गाणें म्हणतात. त्यावरून विनोदानें, झोंप घेणें, निजणें याअथीं वापरतात, “ आमचें आख्यान फार लांबून वाचकमंडळीपैकीं जर कोणास डुकल्या यायका लागल्या तर त्यांनीं खुशाल मधून उठून जाऊन अंगाई करावी. ”-नि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP