Dictionaries | References

अइनीला मरावें, खरवडीला झुरावें

   
Script: Devanagari

अइनीला मरावें, खरवडीला झुरावें     

जेवणाचें आमंत्रण ऐटीनें नाकारावयाचें आणि मग त्याच जेवणांतील शिळ्या तुकडयासाठीं हपापावयाचें
भलत्याच वेळीं अभिमान धरून स्वतः चें हंसें करून ध्यावयाचे.
अईन पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP