Dictionaries | References क कटणें Script: Devanagari Meaning Related Words कटणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be begrimed or deeply dirtied; to contract or take grime or dirt. 2 To be practised, versed, well exercised and skilled in. 3 To toil, strive, exert one's self strenuously.To be killed in fight: also to be cut off--a limb &c. in fight. 2 To be cut, in figurative senses gen. e. g. to be reaped--a field: to be retrenched--expenses: to be diminished or cut--wages or pay. कटून करणें To perform or do vigorously or strenuously. कटून मरणें To be cut to pieces in fight; to be cut up. कटून लढणें To fight so as to slay in heaps; "to perform prodigies of valor." कटणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Be be-grimed. Be practised or versed. Toil. Be cut or diminished.कटून करणे Do vigorously or strenuously.कटून लढणें To fight so as to slay in heaps. कटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( हिं ) लढाईत ठार होणें ; जायवंदी होणें ; एखादा अवयव तुटणें , कापला जाणें . ' त्या युद्धांत हजारों माणसें कटलीम . ' २ कापलें जाणें ; कापणीं होणें ( शेताची ). ३ कमी होणें ( खर्च , पगार , मजुरी इ० ); काट मारली जाणें . ४ कष्टानें जाणें ; कसातरी निघून जाणें ( दिवस , इ० ) ' असें नसतें तर महेंद्राच्या घरामध्यें ती रात्र कटतीना !' - पपप्रे १८० . ५ ( ल . व .) खजील . होणें ; शरमिंधें होणें . ६ तुटणें ; छाटलें जाणें . ( ध्व . कट् ; हिं कटना = कपिलें जाणें ; तुल० इं कट् ० ) कटून करणें - झटून काम करणें . कटुण मरणें - अखेरपर्यंत लढाई करून मरणें ; हात , पाय इ० अवयव तुटून जाणें ; लढाईत कापलें जाणें . ' कटुन मरावें खरे असा धर्म क्षत्रियाचा । कसें रहा म्हणतीस घरीं डाग लागेल जन्माचा । ' - होला १६७ . कटून लढणें - पुष्कळांना मारीत माईत लढणें ; मोठ्या शौर्यानें लढणें .अ.क्रि. १ अतिशय मळणे ( शरीर , वस्त्र इ० ); मळ बसणें ; किटणें . २ एखाद्या गोष्टींत निपुण तरवेज तयार होणें . ३विटणें ; नकोसें होणें ; किटणें . ' तेंच तेंच रडगाणें ऐकून कान कटले .' ( कट ) कटणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कटून करणेंझटून काम करणेंनेटानें करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP