Dictionaries | References

कटविणें

   
Script: Devanagari
See also:  कटवणें

कटविणें     

अ.क्रि.  ( व .) खजील करणें . ' त्या प्रसंगी बांपूनीं त्याला लगेच कटवला . ' - उक्रि . १ कमी करणें ; कापणें . ' घ्या हिशोब व्याज कटवा जी .' - होला १४३ . २ तोडणें ; छाटणें . ' मी ती वावडी कटविली .' ( कटणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP