Dictionaries | References
अं

अंगारा करणें

   
Script: Devanagari

अंगारा करणें     

भुताखेतांची पीडा नाहींशी होण्याकरितां, विषार उतरण्यासाठीं, रोग निवारण करण्यासाठीं मंतरलेलें भस्म लावणें
मंत्रतंत्रादि उपाय्य योजणें.
(ल.) अंकित करणें
वशा करणें
कबज्यांत आणणें: भुलविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP