Dictionaries | References
अं

अंधकैवर्तकीयन्याय

   
Script: Devanagari

अंधकैवर्तकीयन्याय

   अंधळ्या कोळ्याच्या हातीं एखादे वेळेस आपोआप मासा पडतो त्याप्रमाणें. ‘ अंध ० न्यायानें तिची व त्यांची नजर भेट झाली. ’ -पामो १०४. तु ० -अंधके हात बटेर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP