Dictionaries | References अ अकरणे प्रत्यबाय Script: Devanagari Meaning Related Words अकरणे प्रत्यबाय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी गोष्ट मनांतून करावयाची नसली म्हणजे मनुष्य अनेक सबबी व अडचणी पुढें मांडतो, अशा वेळीं योजतात, मनांत करावयाचे नसतां कांहीं तरी सबबी, व्यत्यय पुढें आणणें तु०-न कर्त्याचा वार शनिवार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP