Dictionaries | References अ अति रागा भीक मागा त्याहून रागा देशत्यागा Script: Devanagari See also: अति राग भीक माग त्याहून राग देशत्याग Meaning Related Words अति रागा भीक मागा त्याहून रागा देशत्यागा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अतिशय रागीट मनुष्याचें नेहमीं नुकसानच होतें व त्यानेंहि न उमजतां तो आणखी रागीट बनला तर त्याला स्थानत्यागच करावयाची पाळी येते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP