Dictionaries | References

अति राग भीक माग त्याहून राग देशत्याग

   
Script: Devanagari
See also:  अति रागा भीक मागा त्याहून रागा देशत्यागा

अति राग भीक माग त्याहून राग देशत्याग     

अतिशय रागीट मनुष्याचें नेहमीं नुकसानच होतें व त्यानेंहि न उमजतां तो आणखी रागीट बनला तर त्याला स्थानत्यागच करावयाची पाळी येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP