Dictionaries | References

अटता वाल पिटता वाल वालवाल निसंतान

   
Script: Devanagari

अटता वाल पिटता वाल वालवाल निसंतान     

सोनाराकडे एखादा दागिना करावयास सोनें दिलें म्हणजे तें तो प्रथम आटवितो व आटवण्यांत एखादा वालभर तरी त कमी होतें. नंतर तो ते ठोकून ठोकून त्याचा नग तयार करतो. या ठोकण्यांत वालभर तरी कमी होतें. याप्रमाणें प्रत्येक कामांत वाल वाल प्रमाणें करतां करतां सर्व सोनें शेवटीं खलास होतें व दागिना करावयाचें दूरच राहतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP