एक शेंगभाजी
Ex. आज जेवणात आईने वालपापडीची भाजी केली आहे.
HOLO STUFF OBJECT:
वालपापडी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
ज्याच्या शेंगा भाजी म्हणून वापरल्या जातात तो वेल
Ex. वालपापडीची पाने किड्यांनी खाल्ली आहेत./वालपापडीला खूप शेंगा आल्या आहेत.
MERO STUFF OBJECT:
वालपापडी
ONTOLOGY:
लता (Climber) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)