Dictionaries | References

अनंतपारं किल शब्दशास्त्रं

   
Script: Devanagari

अनंतपारं किल शब्दशास्त्रं

   शब्दांचें शास्त्र फार अफाट आहे. त्याला मर्यादाच नाहीं. शब्दसंख्या अगणित असते. ‘ अनंतपारं किल शब्दशास्त्रं स्वल्पं तथायुर्बहवश्च विघ्नाः । सारं ततो ग्राह्यमपास्य फल्गु हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्‍ ॥ पंचतत्रं - कथामुख.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP