Dictionaries | References

अधिकाराचा दोष आहे माणसाचा नव्हे

   
Script: Devanagari

अधिकाराचा दोष आहे माणसाचा नव्हे     

अनेक प्रसंगीं मनुष्य स्वतः स्वाभाविकपणेंच चांगल्या प्रवृत्तीचा असूनहि हातांत सत्ता आली म्हणजे तिचा जो मद उत्पन्न होतो त्यामुळें तो वाईट गोष्टी करावयास प्रवृत्त होतो. -टि ३.३४५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP