मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर| मनमोहना श्रीरंगा हरी , था... मानसगीत सरोवर श्री विघ्नहरा करुनि त्वरा... उठि उठि बा विनायका ॥ सि... हिमनगजामातनंदना ॥ सत्वर ... गौरीनंदना विघ्ननाशना , नम... धावे , पावे , यावे लंबोदर... वक्रतुंड एकदंत श्रीगजानना... वि धिकुमरी किति हि तुझी ध... कृष्णरावाची खालि समाधी ॥... जय जय श्री गुरुदत्ता ॥ ... श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म... कलियुगात मुख्य देव दत्त र... सुदिन उगवला ॥ गुरुराज भे... बाई कैसे दत्तगुरू पाहिले ... दत्तराज पाहे , संस्थानि क... श्री दत्तराज भक्तकाज करित... तुज अन्य मि मागत नाही ॥ ... चलग गडे वाडिकडे दत्त -दर्... कृपा करूनी पुनित करावे म... येतो आम्ही लोभ असू दे ॥ ... सयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए... धांव धांव आता शीघ्र विठ्ठ... चला जाउ पाहु तया चला जाउ ... संतांचा साह्यकारी पंढरिसी... ये धावत माय विठाई ॥ दास... भीमातटिची माय विठाई ॥ ए... धन्य झालि शबरतनया ॥ धन्... महिरावण -कांता बोले ॥ ... मारुतिला राघव बोले ॥ वत्... गाधिजा पुसे श्रीरामा अहिल... अजि सुदिन उगवला ॥ नयनि ... पोचवी पैल तीराते श्रीराम ... हरिनाम मुखाने गाती , कमलो... श्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ... जो जो रे जो जो श्रीरामचंद... सांग कुठे प्राणपती मजसि म... कुणाचा तू अससि दूत कोण धन... जा झडकरी बा बलभीमा ये घेऊ... श्रीरामाचे अन -हित चिंती ... कौसल्या विनवि श्रीरामा नक... दुष्ट ही कैकयी कारण झाली ... सकुमार वनी धाडु नको श्रीर... कौसल्या विनवि जना ॥ झणी ... घ्या , घ्या , घ्या , घ्या... रामनाम बहु गार मनूजा रामन... कीर्तनी स्मरणी अर्चनी भाव... राम -पदी धरि आस मनूजा ॥र... सदोदित रामपदी राही ॥ रा... खरे सौख्य सांगे मला रामरा... घडि घडि रघुवीर दिसतो मला ... ये धावत रामा ॥ वसे मम ह्... रामनाम भजन करी सतत मानवा ... तुज कृष्णे अधि नमिते शांत... गायत्री , सावित्रि , सरस्... हे मंगलागौरी माते दे अखंड... मागू शाश्वत सौभाग्याप्रति... शुक्ल अश्विन अष्टमिरात्री... चला सख्यांनो , करविर क्षे... कोण श्रेष्ठ परीक्षू मनि म... आरती हरिताळिके ॥ करितो ... सांगा शंकर मी अर्धांगी कव... श्रियाळ -अंगणी शिव आले ॥... लावियली कळ देवमुनींनी ॥ ... गौरि म्हणे शंकरा चला हो ख... कैलासी चल मना पाहु शंकरा ... का मजवरि केलि तुम्ही अवकृ... जो श्रीकृष्णाचे जन्मवृत्त... घडि भरे तरि राधे हरी नेइ ... काय सांगू यशोदे ग करितो ख... यशोदा काकू हो राखावी गोडी... आता ऊठ वेगे हरी उदय झाला ... प्रातःकाल हा होय सुंदर ऊठ... गोपीनाथा आले , आले , सारू... हरि रे तुझी मुरलि किती गु... मनमोहना श्रीरंगा हरी , था... हो रात्री कोठे होता चक्रप... अक्रूरा नेउ नको राम -श्री... जातो मथुरेला हरि हा टाकुन... उद्धवास क्षेम पुसे यशोदा ... बघुनि ती कुलक्षण कुब्जा ... अंत नको पाहु अता धाव माधव... प्रिये तू ह्या समयि शय्या... कुसुम स्वर्गिचे नारद हरि ... रुचते का तीर्थयात्रा या स... कमलवदन राजिवाक्ष धाव गोपि... ऋतुस्नान मंदिरात एकटी असे... कशि तुजला झोप आली हे न कळ... रुक्मिणिकांता धाव अकांता ... हरि -हरात भेद पूर्वि काय ... चलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ... रघुनाथांनी कीर्ति मिळविली... चल , मना अम्हि जाऊ या ॥ ... धाव धाव गुरूवरा भवनदीत बु... दिनराति न ये मज निद्रा घे... आरती श्री गुरुराया ॥ उज... मी मी मी , मी मी मी , झणी... होइ मना तू स्थीर जरा तरि ... शांत दांत चपल मना होइ झडक... औट हाती दश द्वारांच्या आत... का घालविसी घडि घडि वाया ... रे मनुजा आवर सदा रसना ॥ ... गो -ब्राह्मण कैवारी ॥ म... उलट न्याय तुझा ॥ अरे हरी... देह भाजन होइल हे चूर , ने... बुद्धि माता शिकवी मना , स... मधुर मधुर हरिनाम सुधारस प... अजुनि तारि नरा करी सुविचा... जोवरि आहे घरात बहु धन तोव... अरे नरा तू परात्परा त्या ... अरसिक किति ही काया ॥ का... आरति अश्वत्था दयाळा वारी ... पहिली प्रदक्षिणा , केली ... एकविसावी केली , करवीर क्ष... एकेचाळिसावी , केली केशवास... एकसष्टावी करुनी , वंदिले ... एक्यायंशीवी केली , भावे म... मानसगीत सरोवर - मनमोहना श्रीरंगा हरी , था... भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर. Tags : bhajanभजन कृष्णाची मुरली Translation - भाषांतर मनमोहना श्रीरंगा हरी, थांबवि मुरली जरा ॥ पाक करिता उठले ॥ देहभान खुटले ॥ संसारावरि विटले ॥ टाकुनि आले घरा ॥ मन०॥१॥ बहुत नवसि कृष्णा ॥ झाला मज तान्हा ॥ पाजविता त्या पान्हा ॥ ऐकिले मधुर स्वरा ॥मन०॥२॥ दधि मंथन करिता नाद भरे चित्ता ॥ रविदोरा त्यागिता ॥ सुटला तक्रझरा ॥मन०॥३॥ व्रजवासी ललना ॥ प्रार्थिति मन-मोहना ॥ मागतसे तुज कृष्णा ॥ दे पदि ठाव सदा ॥मन०॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 30, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP