तुटलेले दुवे - वृद्धाची अजि सत्तरी ऐलटली...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
वृद्धाची अजि सत्तरी ऐलटली आश्चर्य तत्राप हा
कष्टूनीहि निरुक्तशोधान करी, ऐद्योग मोठा पहा !
आहे काय भविष्य ऐज्ज्वल पुढे विद्येस पौरस्त्य या ?
शडका यास शिवे न संस्कृतिच की ही जावयाची लया.
आता होऊल वर्गयुद्ध, न टळे, वक्ता कुणी ओरडे.
जा जा चालुनि कष्टकार जन हो ! मारी मुखें कोरडे.
पाही ऐकच मुक्ति जागतिक ती साधावया या रुचे,
राष्ट्रीयत्वच बुद्धिभेद करुनी फोडूं बघे आमुचें.
होती आस ऊष:प्रभा जिकडुनी येऊल ती मङगल,
चैतन्यें नव राष्ट्र जागृत अता होऊल ऊर्जस्वल.
आता ये तिकडून काळढग हा त्या टोळधाडीवरी
अन वाटे प्रलयान्धकार पड्तो शेजारराष्ट्रावरी.
आम्ही मागसले अशस्त्र दुबळे, चित्तीं ऐकासीनता
डोळ्यांना पुढती दिसे अवदशा ती सर्वनाशी अता.
७ नोव्हेम्बर १९३७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP