मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
ढुंढिराजव्रत

धर्मसिंधु - ढुंढिराजव्रत

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयांत नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


माघ शुद्ध चतुर्थीला ढुंढिराज गणपतीच्या नावाने नक्तव्रत, ढुंढिराजाची पूजा, तिळांच्या लाडवांचा नैवेद्य व तिलभक्षण ही सांगितली आहेत. ही चतुर्थी प्रदोषव्यापिनी घ्यावी. याच प्रदोषव्यापिनी (चतुर्थी) तिथीला उपवास करून, अथवा नक्ताने कुन्दाच्या फूलांनी शिवार्चन केल्यास संपत्ति मिळते. वर सांगितलेल्या (ढुंढिराज) विनायकव्रताचा निर्णय भाद्रपद शुद्ध चतुर्थी प्रमाणेच समजावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP