मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
चैत्र शुद्ध एकादशी

धर्मसिंधु - चैत्र शुद्ध एकादशी

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


चैत्र शुद्ध एकादशीला श्रीकृष्णाचा आंदोलनोत्सव करावा. कलिरुप पापाचा नाश करणार्‍या श्रीकृष्णाला जे झोंपाळ्यावर बसलेला पाहातात, ते हजारों अपराधांतून मुक्त होतात. झोंके दिले तर कोटयवधी जन्मांतलीं पातकें नाहींशीं होतात. ते देवांना पूज्य होऊन वैकुंठांत विष्णूबरोबर क्रीडा करतात. वगैरे प्रकारचा आंदोलनाचा महिमा आहे.

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP