मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
श्रावणवद्य नवमी

धर्मसिंधु - श्रावणवद्य नवमी

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


अशा प्रकारचा उत्सव झाल्यावर नवमीला ब्राह्मणांना भोजन दक्षिणादिकांनी संतुष्ट करून, पारणेच्या योग्य वेळी आपण जेवावे. जयन्तीव्रताचा प्रयोग जो वर्षभर करायचा आहे, त्याचा आरंभ श्रावण वद्य अष्टमीला करून, वर सांगितल्याप्रमणे पूजादिक करावित असे पुराणात सांगितले आहे. या व्रताच्या उद्यापनाचा विधि इतर ग्रंथात पहावा. याप्रमाणे येथे जन्माष्टमी व्रतनिर्णय सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP