कार्तिकांत कांदा लसूण, हिंग, भुइमूग, गाजर, मुळा, पांढरा (दुध्या) भोपळा, शेवगा, (पाला, फुले व शेंगा), कोहळा, कलिंगड, कवठ, तेल, लोणचे, शिजवलेले अन्न, करपलेले अन्न, उडीद, मूग, मसुरा, हरबरा, हुलगे (कुळीथ), पावटा, पांढरा पावटा, चवळी, काळे वाल, घेवडा, तूर इत्यादि द्विदलधान्ये वर्ज्य करावीत. सप्तमीला आवळे व तीळ, अष्टमीला नरळ व रविवारी आवळे ही वर्ज्य करावीत.