मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
पद्म मयूरासन *

पद्म मयूरासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३५५)
परिणाम
या आसनामुळे शरीराच्या पोटाच्या विभागाला विलक्षण ताजेतवानेपणा येतो. पोटातील रक्तवाहिन्यांवर कोपरांचा दाब येत असल्यामुळे पोटातील अवयवांमध्ये रक्ताभिसरण योग्य तर्‍हेने होऊ लागते. त्यामुळे पचनशक्ती वाढते. पोट आणि प्लीहा यांमधील रोग बरे होतात आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे होऊ पाहाणार्‍या विषद्रव्यांच्या साठयाला प्रतिबंध केला जातो. मधुमेही व्यक्तींना हे आसन उपयुक्त वाटेल. मोर ज्याप्रमाणे सर्पांचा संहार करतो त्याप्रमाणे हे आसन शरीरातील विषद्रव्यांचा नाश करते. शिवाय या आसनामुळे कोपरापुढील हात, मनगटे आणि कोपरे मजबूत बनतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP