मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन १ *

ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन १ *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


ऊर्ध्व म्हणजे वर आणि मुख म्हणजे तोंड किंवा चेहरा. पश्चिमोत्तानासन म्हणजे मागची बाजू अत्यंत ताणलेली असण्याची स्थिती.

पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. गुडघे वाकवा आणि पावले कुल्ल्यांजवळ आणा.
३. आंगठे हातांनी पकडा. श्वास सोडा आणि पाय वर हवेत ताणा. ते गुडघ्यांशी सरळ करा. गुडघ्यांच्या वाटया मांडयांच्या दिशेला खेचा आणि पाठीचा कणा शक्य तितका अंतर्गोलाकृती ठेवून कुल्ल्यांवर शरीराचा तोल सांभाळा. या स्थितीचे नाव आहे :

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP