योगमुद्रासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. १२०)
हे आसन कुंडलिनी जागृत करण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.
८. श्वास सोडून डोके आळीपाळीने उजव्या व डाव्या गुडघ्यांकडे न्या. (चित्र क्र. १२१ व १२२)
परिणाम
पाठीमागे हातांची आढी घातल्यामुळे छाती विस्तारते आणि खांद्यांच्या हालचालींचा आवाका वाढतो. योगमुद्रासनामुळे (चित्र क्र. १२०) आतडयांची हालचाल वाढते. आणि मोठया आतडयामध्ये साठलेला मळ खाली ढकलला जातो. त्यामुळे अजीर्ण नाहीसे होते तसेच पचनशक्ती वाढते.
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2020
TOP