मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| सावज विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव भारूड - सावज श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : bharudgathasamarthaगाथाभारुडसमर्थ सावज Translation - भाषांतर ९८८.मानवसावज वो माय । वावजींच जाय बैसोनीयां ॥ध्रु०॥तीन मुखे तया चारी श्रवण । त्यासि जाणे तो चि सुजाण ॥१॥सकळांपुढे अकरा येते । रामी देखिजेते रामदासी ॥२॥९८९.चारी पाय दोनी पाउले । नागर दो चरणी चाले ॥१॥दोनी कान तया दोनी शरीरे ॥ध्रु०॥रामीरामदास सांगतो खूण । श्रवण आधी करावे मनन ॥२॥९९०.पक्ष नाही परी मान उडे । आकाश थोडे गतीलागी ॥१॥न कळे वो माये पाखरुं सावज । रुपाचे विवज जाणवेना ॥ध्रु०॥९९१.सहा पाय ते दोहींच जाय । दोनी हात परी चौही वाहे ॥१॥एक पुंस तया दोनी शरीरे । सावज मानव न कळे निर्धारे ॥२॥वनींचे नव्हे परी वनींच वसे । रामीरामदास देखियेले ॥३॥९९२.दोनी पोटी दोनी पाठी वाहे । चारी पाय चरणाविण जाये ॥१॥दोनी शरीरे एक चुची । सावज संती ओळखावे ॥ध्रु०॥रामीरामदास विनवीतसे । मनन करी तया पावे ऐसे ॥२॥९९३.जाले अजन्माचे पोटी । मिथ्या म्हणतां फोडी घाटी ॥१॥नवल नवल सावज रे । काय सांगुं मी चोज रे ॥२॥तया मारुं जातां पाहे । जीवहानि होत आहे ॥३॥रामीरामदासी वर्म । कळेना तयाचे कर्म ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 10, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP