रजनीस (आवाहन) - ये, ये, ये आई, ये बाई, &n...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
ये, ये, ये आई,ये बाई,ये रजनी लवलाही.
स्वप्नें भयदायी दिवसा ही सृष्टि - बालिका पाही.
गेला गे, गेळा विलयाला बंधुभगिनिचा मेळा.
नक्षत्रें तारा माहेरा कुठें न उरला थारा.
हुरुहुरु अवलोकीं गगनांत उठे अग्निचा झोत.
आक्रंदे चितीं भगवंता, धांव धांवणें आतां.
अपूर्ण
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP