मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
आई आई । चांदोबा मजला देई....

चांदोबा मजला देई - आई आई । चांदोबा मजला देई....

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


आई आई । चांदोबा मजला देई.
धांवत धांवत देवा दातो,
माध्यामादें तोही येतो,
मी थांबे तल तोहि थांबतो,
खेलत लाही । चांदोबा मदशीं पाहीं १

मला दली चांदोबा देथिल
ललायचा नाहीं मी पलभल
त्याशी मी थेलेन दिवसभल,
देईं आई  चांदोबा खेलन्या देई २

फोलायाचा नाहीं त्याला
तुददवली देइन थेवायला
पाहूं देशिल ना पन मदला ?
तो मी ताही । देनाल तुनाला नाहीं ३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP