मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
रघुवीर माझा जोडा हो ।...

रामजोशी - रघुवीर माझा जोडा हो ।...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


रघुवीर माझा जोडा हो ।

तात नृपाला जाउनी सांगा कामिट का मोडाना ॥१॥

आता मेला रावण काळा तोंड तयाचे जाळाना ॥२॥

सदना आले कविरायाच्या ममतेनें धन जोडा हो ॥३॥

रघुवीर माझा जोडा हो ।

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP