मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
शाहपुर निकट सुरापुरवासी क...

श्लोक स्वामीचे - शाहपुर निकट सुरापुरवासी क...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

शाहपुर निकट सुरापुरवासी कुलकर्णिकुमर अंबाजी ।
केला कृतार्थ दासें जो पाळी गुरु गिरा कदंबाजी ॥३८॥

तों गुरुवचपरतत्पर शाखा तोडी तवें पडे कूपीं ।
सात दिसावरि देशिक बाहे तों ये वरी सुमरूपी ॥३९॥

गुरु म्हणती तुज रामें केलें बुडतां चनांत१ कल्याण ।
या हेतुस्तव अद्यप्रभृति तुजला म्हणोत कल्याण ॥४०॥

रघुपतिसी जसा होई लक्ष्मण, दासासि शिष्य कल्याण ।
सेवी तैसा, जेणें केले स्वपदाप्त लोक कल्याण ॥४१॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP