श्री कल्याणचे पद - प्रचितीविना करिती तनाना ।...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
प्रचितीविना करिती तनाना । बोलती नाना अपार वचना२ ॥१॥
सज्जनवृंद मिळे । तरी मग ब्रह्मस्थिती निवळे ॥धृ०॥
वणवण वणवण तीर्थे फिरती । भग्र देउळें भणभण करिती ॥२॥
लौकिक सकळिक माईक भ्रांती । देव परात्पर न कळोनि शिणती ॥३॥
नाना शास्त्रें पठण लौकिकीं । नाना दैवत पूजन अनेकीं ॥४॥
मी कोण कोठिल न कळे जयासी । गर्भगीता वर वचन तयासी ॥५॥
रामउपासक कल्याणदायक । दीनोद्धारक षड्रिपुहारक ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP