श्री कल्याण स्तवन - भवहरणा सुखकरणा निज स्मरणा...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
भवहरणा सुखकरणा निज स्मरणा वरदा ।
तव चरणाप्रति शरणांगत करुणानीरदा१ ।
आकळ लिळावीग्रह निगमागमवादा३ ।
स्थावर जंगम जग या नातळसी भेदा ॥१॥
जय देव जय देव जय जी कल्याण ।
भावातीतानंता सहजा परिपूर्णा ॥ध्रु०॥
हरिहर ब्रह्मादिका न कळे पदमहिमा ।
विंसीत शत रसना ही नेणे तव सीमा ।
कुंठित होये वाचा नाकळवे नेमा ।
पुरुषोत्तम तव कृपे विगळित रूप नामा ॥२॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP