श्री गुरूचे पद - मज तो आवडतो मम स्वामी । न...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
मज तो आवडतो मम स्वामी । निशिदिनीं अंतर्यामीं ॥ध्रु.॥
अक्षै पदाचा सुखदाता । निरसोनी माया ममता ॥१॥
भक्तीमार्गाच्या गजढाला । चालवील्या आढाला ॥२॥
काये बोलों३ मी कीर्तीसी । न दिसे तुळणेसी ॥३॥
छेत्र बहुताचें दासाचें । धाम चि कल्याणाचें ॥४॥
Last Updated : March 23, 2014

TOP