श्री रामाचे पद - अरिकुळखंडण रविकुळमंडण । य...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


अरिकुळखंडण रविकुळमंडण । योगीसज्जनजीवनआ रे तूं ॥१॥
करुणालया माझया सुखसदना रे तूं ॥ध्रु.॥
सुरवरवंदना मुनिवररंजना । सुंदर पंकजलोचना रे तूं ॥२॥
त्रिभुवनकारणा भवभयवारणा । कल्याण अंतरभावना रे तूं ॥३॥

N/A


References : N/A
Last Updated : 2014-03-22T06:33:39.4330000