श्री कल्याण स्तवन - धन्य हा सद्गुरुपाणी कल्य...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
धन्य हा सद्गुरुपाणी कल्याणमोक्षदानी ॥ध्रु०॥
माथां ठेउनिया हात । श्रवणीं सांगोनिया मात ।
केला स्वरूपीं येकांत । ऐसी ज्याची पै करणी ॥१॥
हातें पातक वाताहात । केला संसार नि:पात ।
शामा म्हणे जगंन्नाथ । जेणें दाविला नयनीं ॥२॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP