मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
बा रे करी तूं साधन । गुरु...

श्री गुरूचे पद - बा रे करी तूं साधन । गुरु...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


बा रे करी तूं साधन । गुरुपदीं होय लीन ॥१॥
नको गुंतूं तूं संसारीं । मुखें१ राम तो उच्चारी ॥२॥
सदा रामध्यान करी । होय२ विषयांचा वैरी ॥३॥
ऐसें साधन होय ज्याचें । हें चि कल्याण जीवाचें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP