मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
धीर उदारा राजसा गुणगंभीरा...

श्री रामाचे पद - धीर उदारा राजसा गुणगंभीरा...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


धीर उदारा राजसा गुणगंभीरा रे३ तूं ॥ध्रु.॥
विधिहर४ सुरवर तत्पर भजना । श्रुतीपरात्परा अंतरा रे तूं ॥१॥
रविकुळटिकळ ऋषिकुळपाळक । पटाधिशा सुंदरा५ रे तूं ॥२॥
त्रिभुवननायक पूर्ण प्रतापी । कल्याण कृपासागरा रे तूं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP