श्री कल्याण स्तवन - या चि रीतीचा योगी कैचा वो...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
या चि रीतीचा योगी कैचा वो माय ॥ध्रु०*॥
हरिर्मगीं नाचत आनंदें करी(त) । गजर रामनामाचा वो ॥१॥
आपण तरोनी तारीत जीवा । चुकउनी मार कामाचा वो ॥२॥
पूर्ण सुखाचा सिंधु हेलावे । जिवलग शिवरामाचा वो ॥३॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP