श्री गुरूचे पद - नेति नेति श्रुति म्हणताती...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
नेति नेति श्रुति म्हणताती । पार न कळे तुझा किती ॥१॥
गुरुदेव देवा हा हा ॥ध्रु.॥
आगमानिगम गती । शेषविशेष स्मृती३ । आकळ न कळे तुझी स्थिती ॥२॥
जीवन सज्जनाचें । धाम कल्याणाचें । अधिष्ठान निज पद साचें ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP