मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
राघव ध्यायी पद पाही दाता ...

श्री रामाचे पद - राघव ध्यायी पद पाही दाता ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


राघव ध्यायी पद पाही दाता तो ॥ध्रु.॥
अरे सखया काये सांगो ।
करुणाघन तो कृपा करीतो । तरी तूं लीन होई, पद पाही दाता तो ॥१॥
अरे सजणा३ स्वामी माझा ।
भक्ति पहिली आधीं साधी । बापा लीन होई, पद पाही दाता तो ॥३॥
नामासाठी शरयूवासी । कल्याणकारी, तारी सारी माया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP