मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
शरयूतीरीचा रावो पवित्र पर...

श्री रामाचे पद - शरयूतीरीचा रावो पवित्र पर...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


शरयूतीरीचा रावो पवित्र परिकरु वो ।
भुक्तिमुक्तीचा अभयंकरु वो ॥१॥
तेथें मन गुंतलें वो ॥ध्रु.॥
उत्तम कुळींचा स्वामी येकपत्नीवरु वो ।
ज्याते चिंतितो चित्तीं हरु वो ॥२॥
स्मरणें कल्याण जालें भक्त अपारु वो ।
धीर गंभीर मनोहरु वो ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP