मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
श्रमहरणतटाकीं योगी कल्याण...

श्लोक स्वामीचे - श्रमहरणतटाकीं योगी कल्याण...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

श्रमहरणतटाकीं योगी कल्याणराजा ।
परम दीनदयाळू नांदतो स्वामी माझा ।

सदय हदयीं ज्याचें ध्यान ( तें ) आठवीतां ।
परम सफळ येतो मोक्ष कल्याण हाता ॥१॥

कल्याणमूर्ति हदयांबुजिं आठवितां ।
आलें अनाम पद निश्चयपूर्ण हाता ।

नांदो निजात्म निज मंगळ मोक्ष गेहीं ।
सामराज पूर्ण सुख सेउनि सर्वदा ही ॥२॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP