मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
पाहा रे पाहा अंजनीबाळ कपि...

श्री मारूतीचे पद - पाहा रे पाहा अंजनीबाळ कपि...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


पाहा रे पाहा अंजनीबाळ कपि ॥ध्रु.॥
प्रथम आवलिळा । गिळी सूर्यमंडळा । सामर्थें दीर्घ रूपी ॥९॥
रामलक्ष्मण । सदय हदयघन । कल्याण आत्मरूपी ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP