श्री रामाचे पद - त्रिदशबंदविमोचन देवा । वा...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


त्रिदशबंदविमोचन देवा । वारी हे भवमाया ॥१॥
श्री राघवराया ॥ध्रु.॥
निश्चळ रूप पुरातन तूझें । दाखवी नयना या ॥२॥
पावन ब्रीद खरें चि करावें । दीनासी उद्धरा या ॥३॥
तारक नाम५ तुझें गुणराशी । हरिजना गाया ॥४॥
राम उपासक ध्याती निरंतर । कल्याण पदठाया ॥५॥

N/A


References : N/A
Last Updated : March 22, 2014