श्री कृष्णाचे पद - दीनबंधू ये ये ये ॥ध्रु.॥ ...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
दीनबंधू ये ये ये ॥ध्रु.॥
धांव पावे यादवराया । कुरवंडीन मी काया ।
तुझिया पाया । ये ये ये ॥१॥
देवधीशा देवराया । करुणाकरि देवा ये ये ये ॥२॥
मायबापा कल्याणधामा । आत्मारामा कृष्णा हरि ये ये ये ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP