मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
नामयाचा गुरु । तो हा सोपा...

संत जनाबाई - नामयाचा गुरु । तो हा सोपा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


नामयाचा गुरु । तो हा सोपान सद्गरु ॥१॥

करविरीं करुनी वस्ती । ब्रम्हपुरीं तिशीं म्हणती ॥२॥

माझ्या जिवींच्या जीवना । ह्रुदयीं राहें तूं सोपाना ॥३॥

चित्त उद्धव ज्याची सत्ता । जनी म्हणे माझ्या ताता ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP