मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
जात्यावरील गीतासी । दळणमि...

संत जनाबाई - जात्यावरील गीतासी । दळणमि...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जात्यावरील गीतासी । दळणमिशें गोवी दासी ॥१॥

देह बुद्धीचें वैरण । बरवा दाणा हो निसून ॥२॥

नामाचा हो कोळी । गुरु आज्ञेंत मी पाळीं ॥३॥

मज भरंवसा नाम्याचा । गजर दासी जनीचा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP