मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
धनियाचें पडपे गेला । जीव ...

संत जनाबाई - धनियाचें पडपे गेला । जीव ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


धनियाचें पडपे गेला । जीव जिवें जीव झाला ॥१॥

देहीं देह हारपले । गेह गेहातीत झालें ॥२॥

झाला आश्रम आश्रमा । जनी म्हणे धरा प्रेमा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP